Latest posts

शिवार संसद च्या हेल्पलाईनमुळे वाचले महिलेचे प्राण

उस्मानाबाद : विवेक पोर्लेकर हांडोग्री, (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील विजेच्या धक्क्याने मयत झालेले शेतकरी शिवशंकर दिनकर साखरे यांच्या विधवा पत्नी सोनाली साखरे यांना शिवार संसद च्या हेल्पलाईनमुळे जीवदान मिळाले आहे. 09 जूलै 2016 ला शिवशंकर यांचे निधन झाले....

‘शिवार संसद: एक युवा चळवळ रोखतेय शेतकऱ्यांच्या आत्महत्या – दिव्य मराठी

कोल्हापूर- ‘शिवार संसद’- एक युवा चळवळ नावाची संस्था कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आली आहे आणि ही शिवार संसद गेल्या दीड दोन-वर्षांत राज्यभरात पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱयांच्या प्रश्नांना वाचा फोडून, शेतकऱयांचे प्रबोधन...

“शेतकरी मित्र केंद्र” दिशादर्शक ठरेल – क्रीडा समीक्षक सुनंदन लेले

उस्मानाबाद, दि. 01 :-  जिल्हयातील शेती व शेतकरी वर्गांचे प्रश्न सोडवण्याकरीता“शिवार संसद युवा” चळवळीद्वारे सुरुवात करण्यात आलेल्या “शेतकरी मित्र केंद्राच्या”उदघाटनप्रसंगी शेतकरी मित्र केंद्र शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केले. शहरातील मार्तंड रेणुका निवास, काझी...

आपल्या मायबापासाठी मदत करा – अभिनेता भारत गणेशपुरे

नट म्हणून आम्ही जसे गावागावांत जाऊन लोकांचे मनोरंजन करतो. तसेच या हेल्पलाईनसाठी लोकांनी मदत करावी यासाठी “मदत झोळी’ फिरविणार आहोत. दहा रुपयापासून शक्‍य असेल तितक्‍या प्रमाणात लोकांनी मदत करावी. प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला जाणार आहे. – भारत गणेशपुरे, अभिनेता....